कामाची वेळ

सोमवार ते शनिवार | सकाळी 10:50 ते संध्याकाळी 06:00 (शनिवार(२ व ४ ) दर रविवारी शाखा बंद राहतात)

फोन नंबर

+९१ ९३५६ ४७० ७१२

ई-मेल

it.dept@samruddhingps.com

वखार पावती






हेतू

  • वखार पावती कर्ज हे व्यावसायिक व्यक्तींना व्यावसायिक कारणासाठी दिले जाईल.

पात्रता

  • 18 वर्षांच्या वरील भारतीय नागरिक.
  • कर्जदार, सहकर्जदार हे संस्थेचे भागधारक सभासद असणे आवश्यक राहील.
  • अधिक तपशिलासाठी आमच्या जवळच्या शाखेत संपर्क साधा.

कमाल रक्कम

  • मुल्यांकन रक्कमेच्या ७० % किंवा रु. ४० लाख.

परतफेड

  • १ वर्षापर्यंत

व्याजदर

  • व्याज ११% दरसाल.