कामाची वेळ

सोमवार ते शनिवार | सकाळी 10:50 ते संध्याकाळी 06:00 (शनिवार(२ व ४ ) दर रविवारी शाखा बंद राहतात)

फोन नंबर

+९१ ९३५६ ४७० ७१२

ई-मेल

it.dept@samruddhingps.com

कॅश क्रेडीट कर्ज






हेतू

  • कॅश क्रेडीट कर्ज हे व्यावसायिक व्यक्तींना व्यावसायिक कारणासाठी दिले जाईल.

पात्रता

  • 18 वर्षांच्या वरील भारतीय नागरिक.
  • कर्जदार, सहकर्जदार हे संस्थेचे भागधारक सभासद असणे आवश्यक राहील.
  • कर्जदाराचे व्यवसायाचे नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक राहील.
  • अधिक तपशिलासाठी आमच्या जवळच्या शाखेत संपर्क साधा.

कमाल रक्कम

  • मुल्यांकन रक्कमेच्या ७५% किंवा रु. ४० लाख.

परतफेड

  • ३ वर्षापर्यंत (कमाल)

व्याजदर

  • व्याज १३.५० % दरसाल

कॅश क्रेडीट कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

  • व्यवसायाचे नोंदणी प्रमाणपत्र.
  • कलर फोटो, राहत्या घराचा पुरावा (पासपोर्ट, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, वीज बिल,आधार कार्ड इ.).
  • तारण मिळकत निर्वेध असणे आवश्यक.
  • तारण मालमत्तेची सर्व शासकीय देणी भरलेबाबतचे अद्ययावत दाखले.
  • कर्जदार, जामीनदार यांचे इतर वित्तीय संस्थेमधील कर्जाचे खाते उतारे आवश्यक.