पात्रता
- बचत खाते आवश्यक.
- भागधारक आवश्यक.
वैशिष्ट्य
- वय वर्षे ५८ पूर्ण किंवा स्वेच्छा निवृत्ती घेतली असल्यास ५५ वर्षे पूर्ण अशा ज्येष्ठ नागरिकांना ०.२५ % जादा व्याजदर मिळेल.
- ठेवीदारांना ठेवीसाठी सर्वात सोपा पर्याय उपलब्ध.
- वापरण्यासाठी अगदी सोपे. समजून घेण्यासाठी अटी व नियम ठेवीच्या छापील नमुन्यामध्ये स्पष्टपणे व्यक्त केल्या आहेत.
- कोणतेही छुपे शुल्क नाही.
- नामनिर्देशनाची तरतूद उपलब्ध.
व्याजदर
कृपया ठेवीच्या वेगवेगळ्या योजेनेसाठी व त्यासंदर्भातील आकर्षक व्याजदारासाठी खालील तक्ता पाहावा. अधिक तपशिलासाठी आमच्या जवळच्या शाखेत संपर्क साधा.
Tenure | Int. Rate |
---|---|
अल्प मुदत ठेव १ महिना ते ६ महिने | ९% |
अल्प मुदत ठेव ७ महिने ते १२ महिने | ९.५०% |
दीर्घ मुदत ठेव १५ महिने ते ३६ महिने | ९.५०% चक्रवाढ व्याज |
मासिक व्याज (MIS) १२ महिने व त्यापेक्षा जास्त | ९.५०% |
दामदुप्पट योजना | ८७ महिने |
ठेव पावती
प्रत्येक ठेवीदाराला त्याचे खाते क्रमांक, त्याचे/तिचे नाव व पत्ता आणि प्राथमिक तपशील असलेली ठेव पावती दिली जाईल.
खाते चालू करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- दोन नवीनतम कलर फोटो.
- राहत्या घराचा पुरावा (पासपोर्ट, चालक परवाना, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, वीज बिल, आधार कार्ड इ.).
- ओळख पत्र.
- पॅन कार्ड नम्बर व पडताळणीसाठी मूळ पॅन कार्ड आवश्यक.
- प्रारंभिक ठेव रोख / धनादेश.