कामाची वेळ

सोमवार ते शनिवार | सकाळी 10:50 ते संध्याकाळी 06:00 (शनिवार(२ व ४ ) दर रविवारी शाखा बंद राहतात)

फोन नंबर

+९१ ९३५६ ४७० ७१२

ई-मेल

it.dept@samruddhingps.com

एसएमएस बँकिंग

विविध माहिती ग्राहक घरबसल्या मिळवू शकतात.

पैसे हस्तांतर

पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी ऑनलाइन विविध पर्याय उपलब्ध आहेत.

स्थायी सूचना

"Standing Instruction" मराठीमध्ये "स्थायी सूचना" किंवा "स्थिर सूचना" असे म्हटले जाते.

लॉकर सुविधा

तुम्हाला तुमच्या मौल्यवान वस्तू, दागिने,कागदपत्रे ठेवण्यासाठी सुरक्षित, विश्वासार्ह अशी जागा उपलब्ध करून दिली आहे.

बातम्या --    फसवणूक टाळण्याकरिता आपला ए.टी.एम. कार्ड नंबर/ पिन / खाते क्रमांक / OTP कोणालाही सांगू नका. बँक अथवा आमचे कोणतेही प्रतींनिधी आपणास याबाबत विचारणा करत नाही.
Image

समृद्धी नागरी व ग्रामिण सहकारी पतसंस्था मर्या.वाशिम


संस्थेविषयी

“NECESSITY IS THE MOTHER OF INVENTION” अर्थात ‘गरज ही शोधाची जननी आहे’.

आपल्या समृद्धी पत संस्थेच्या सर्व सन्माननीय सभासदांना तसेच संस्थेच्या आधारस्तंभांना मी संस्थेच्या जन्माची कहाणी अगदी थोडक्यात सांगू इच्छितो.

मी आणि प्रा.डॉ.शिवदास कतोरे(M.sc, Phd. Maths)R.A कॉलेज ला होते.सध्या विध्यापिठातून सेवानिवृत्त झालेले आहेत.आम्ही दोघे आकोली जहा. ता. अकोट जि.अकोला येथील मुळचे. दररोज संध्याकाळी फिरत असताना विषय असायचा काहीतरी भरीव कार्य करावे.

अधिक वाचा...

3

शाखा

6264

खातेदार

2500

ठेवीदार

13380

कर्जदार

ठेवी ( Deposits )


Image

तुमची बचत सुरक्षित ठेवणे आणि मुदत ठेवीवर जास्तीत जास्त परतावा देणे ही आम्ही आमची जबाबदारी समजतो. आमच्या मुदत ठेव योजनांचा लाभ घ्या.

मुदत ठेव योजना

+
Image

पैशाची बचत ही आपल्याजीवनाचा दर्जा सुधारते. त्यातूनच आपण आपली काही स्वप्नं पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.

बचत खाते

+
Image

दैनंदिन ठेव योजना ही एक सुलभ बँकिंग योजना आहे.यात आमचा अधिकृत प्रतिनिधी तुम्हाला बचत करता येतील इतके पैसे रोजच्या रोज तुमच्या कडे येऊन घेऊन जातो.

पिग्मी ठेव खाते

+
Image

ज्यांना ठराविक कालावधीसाठी नियमित बचत करायची असते आणि जास्त व्याजदर हवा असतो, ते हे खाते उघडतात.

मासिक आवर्ती  ठेव

+

कर्ज ( Loan )


संस्थेचे सभासद असलेल्या ग्राहकांना सभासद कर्ज मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे.
समृद्धी नागरी व ग्रामिण सहकारी पतसंस्था मर्या.वाशिम तारण कर्ज आपल्या विविध आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकतो. आपण लग्न, शिक्षण, वैद्यकीय आणीबाणी, व्यवसाय विस्तार, प्रवास, तसेच इतर महत्त्वाच्या गरजांसाठी या कर्जाचा उपयोग करू शकता.
ज्या ग्राहकांना त्यांच्याकडील सोन्याचे दागिने तारण ठेवून त्वरित पैसे हवे असतात, अशा गरजू व्यक्तींसाठी सोनेतारण कर्ज दिले जाते.
वखार पावती कर्ज (Warehouse Receipt Loan) हे एक प्रकारचे कर्ज आहे जे शेतकरी त्यांच्या साठवलेल्या मालाच्या (मालमत्तेच्या) वखार पावतीच्या आधारे मिळते.
कॅश क्रेडीट कर्ज हे व्यावसायिक व्यक्तींना व्यावसायिक कारणासाठी दिले जाईल. समृद्धी नागरी व ग्रामिण सहकारी पतसंस्था मर्या.वाशिम तुमच्या व्यवसाय वृद्धीसाठी आणि आर्थिक अडचणींच्या काळात तुमच्या पाठीशी आहे. आम्ही तुमच्या व्यवसायासाठी कॅश क्रेडिट लोन उपलब्ध करून देत आहोत, ज्यामुळे तुमचे समृद्ध व्यवसायाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत होईल.
समृद्धी नागरी व ग्रामिण सहकारी पतसंस्था मर्या.वाशिम अशी सुविधा दिल्याने, ज्यांचा इमर्जन्सी खर्च आहे किंवा लहान आर्थिक अडचणी आहेत, त्यांना आपला ठेवीवर आधारित कर्ज मिळवण्याची एक उत्तम संधी मिळते. यामध्ये ठेवीवर व्याज मिळण्याचा लाभ असल्यामुळे, ग्राहकांची बचत देखील सुरक्षित राहते आणि त्यांना तात्काळ कर्जाची आवश्यकता पूर्ण होऊ शकते.
तुम्ही तुमच्या RD वर कर्ज घेऊ शकता, ते तारण म्हणून वापरून, समृद्धी नागरी व ग्रामिण सहकारी पतसंस्था मर्या.वाशिम सामान्यतः ठेव मूल्याच्या 80-90% पर्यंत कर्ज म्हणून देते.
आता तुम्ही न्याशनल सेविंग्स सर्टिफिकेट आणि किसान विकास पत्राद्वारे कर्ज मिळवू शकता.

संचालक मंडळ


Team Image

मा.श्री प्र.सि. बागडे

अध्यक्ष

Team Image

मा.श्री वि.ज.पाटील

उपाध्यक्ष

Team Image

मा.श्री स.तु.जाधव

संचालक

Team Image

मा.श्री र.मो.घुगे

संचालक