आपल्याला घरात प्रमाणापेक्षा अधिक दागिने आणि मौल्यवान वस्तू साठवून ठेवणे कधी-कधी सुरक्षेच्या दृष्टीने घातक आणि नैसर्गिक आपत्तींच्या काळात अडथळा ठरू शकते. या अडथळ्यावर मात करण्यासाठी आता समता पतसंस्था तुमच्या मदतीला आली आहे. तुम्हाला तुमच्या मौल्यवान वस्तू, दागिने,कागदपत्रे ठेवण्यासाठी सुरक्षित, विश्वासार्ह अशी जागा समृद्धी नागरी व ग्रामिण सहकारी पतसंस्थेने उपलब्ध करून दिली आहे.
अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या शाखा कार्यालयाशी संपर्क साधा.
क्रांती चौक, रमेश टाकीज जवळ, वाशिम - ४४४ ५०५
+९१ ९३५६ ४७० ७१२
it.dept@samruddhingps.com