नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर (NEFT)
एनईएफटी प्रणालीची वैशिष्ट्ये
- पैसे हस्तांतरासाठीNEFT वापरणे किफायतशीर आहे.
- NEFT एका सुरक्षित यंत्रणेने तयार केलेले आहे.
- पैसे हस्तांतरासाठीधनादेश किंवा धनाकर्ष (DD) वापरण्याची गरज नाही.
- या प्रणालीमुळे ऑनलाइन निधी हस्तांतर करणे अधिक सुलभ.
- या प्रणालीमुळे ग्राहक त्याच्या/तिच्या खात्यावर पैसे पाठवू शकतात, मागवूशकतात.
रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट(RTGS)
आरटीजीएस प्रणालीची वैशिष्ट्ये
- एनईएफटीच्या तुलनेत आरटीजीएसद्वारे पैसे हस्तांतरित करणे अत्यंत जलद आहे.हे व्यवहार त्याच वेळी आणि तातडीने होतात. त्यामुळे तुमच्या खात्यातून लाभार्थीच्या खात्यात निधी हस्तांतरित होण्यासाठीकमी वेळ लागतो.
- ही अशी इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टीम आहे, ज्यात बँकांकडील सूचनांनुसार पेमेंटविषयीकार्यवाही केली जाते.दोन लाख रुपये आणि त्याहून अधिक मूल्याच्या व्यवहारासाठी ही प्रणाली वापरता येते. त्यामुळे ग्राहक त्याच्या/तिच्या खात्यावर कधीही पैसे पाठवू आणि मागवू शकतात.