कामाची वेळ

सोमवार ते शनिवार | सकाळी 10:50 ते संध्याकाळी 06:00 (शनिवार(२ व ४ ) दर रविवारी शाखा बंद राहतात)

फोन नंबर

+९१ ९३५६ ४७० ७१२

ई-मेल

it.dept@samruddhingps.com

मुदत ठेव पावती कर्ज




समृद्धी पतसंस्था मुदत ठेवींवरही (फिक्स्ड डिपॉझिट) कर्ज देते. मुदत ठेव कर्जहे एक प्रकारचे सुरक्षित कर्ज आहे.या कर्जात ग्राहक त्यांची मुदत ठेव तारण म्हणून ठेवू शकतात आणि त्या बदल्यात कर्ज घेऊ शकतात. यात मिळणारे कर्ज मुदतठेवीच्या रकमेवर अवलंबून असते.

  • अधिक तपशिलासाठी आमच्या जवळच्या शाखेत संपर्क साधा.