कामाची वेळ

सोमवार ते शनिवार | सकाळी 10:50 ते संध्याकाळी 06:00 (शनिवार(२ व ४ ) दर रविवारी शाखा बंद राहतात)

फोन नंबर

+९१ ९३५६ ४७० ७१२

ई-मेल

it.dept@samruddhingps.com

वैयक्तिक कर्ज






हेतू

  • आता तुम्ही समृद्धी पतसंस्थेमध्ये वैयक्तिक वापरासाठी कर्ज मिळवू शकता..

पात्रता

  • 18 वर्षांच्या वरील भारतीय नागरिक.
  • भाग धारक असणे गरजेचे.
  • बचत खाते आवश्यक.
  • अधिक तपशिलासाठी आमच्या जवळच्या शाखेत संपर्क साधा.

कमाल रक्कम

  • रु. १,००,००० पर्यंत

परतफेड

  • ३६ हप्ते पर्यंत (३ वर्ष)

व्याजदर

  • व्याज १५ % दरसाल

हमी / सुरक्षितता

  • दोन जामीनदार(अटीस अधीन राहून).

वैयक्तिक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रेे

  • कर्ज मागणी अर्ज.
  • कलर फोटो, राहत्या घराचा पुरावा (पासपोर्ट, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, वीज बिल,आधार कार्ड इ.)
  • संचालक शिफारस.
  • नोंदणी प्रमाणपत्र/ व्यवसायाचा पुरावा/ व्यवसायाचा दाखला.
  • पगार दाखला किंवा उत्पन्नाचा दाखला