"Standing Instruction" मराठीमध्ये "स्थायी सूचना" किंवा "स्थिर सूचना" असे म्हटले जाते.
उदाहरण :- तुमचे एक बचत खाते आहे आणि तुम्ही दर महिन्याच्या 5 तारखेला तुमच्या बचत खात्यांमधून RD खाते किंवा कर्जाचे हप्ते भरू इच्छिता. तुम्ही आमच्या संस्थेला "स्थायी सूचना" देऊ शकता, जेणेकरून दर महिन्याच्या 5 तारखेला तुमच्या बचत खात्यातून RD खाते व कर्जाच्या खात्यात हप्ता जमा होईल, अशी व्यवस्था होईल.
क्रांती चौक, रमेश टाकीज जवळ, वाशिम - ४४४ ५०५
+९१ ९३५६ ४७० ७१२
it.dept@samruddhingps.com