हेतू
- आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेक छोटे खर्च टाळू शकत नाही.त्यामध्ये आपल्या विविध गरजा जसे,लग्न, शिक्षण, वैद्यकीय, आपत्कालीन परिस्थिती, व्यवसाय, टुर्स आणि ट्रॅव्हल किंवा इतर कोणत्याही गरजा समाविष्ट असतात.अशा गरजांची पूर्तता करण्यासाठी तारण कर्ज हा सर्वोत्तम उपाय आहे.
पात्रता
- बिगर शेती (रहिवासी / व्यापारविषयक) मालमत्तेचे मालकी असलेले 18 वर्षे वरील भारतीय नागरिक.
- पगारदार व्यक्ती.
- आपण वैयक्तिकरीत्या किंवा कुटुंबातील अन्य व्यक्ती जसे वडील, आई, मुलगा आणि पती / पत्नी, ज्यांचे नियमित उत्पन्न स्रोत आहेत त्यांना सह अर्जदार बनवून एकत्र कर्ज मिळवू शकता.
- अधिक तपशिलासाठी आमच्या जवळच्या शाखेत संपर्क साधा.
कमाल रक्कम
- ४० लाख पर्यंत.
परतफेड
- ८४ महीने पर्यंत [ ७ वर्ष ]
व्याजदर
- व्याज १३.५०% दरसाल.
मालमत्ता कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
- कर्ज मागणी अर्ज
- दोन जामीनदार(अटीस अधीन राहून)
- संचालक शिफारस
- नोंदणी प्रमाणपत्र/ व्यवसायाचा पुरावा/ व्यवसायाचा दाखला
- मागील तीन वर्षाची आर्थिक पत्रे / पगार दाखला किंवा उत्पन्नाचा दाखला
- मूळ खरेदीखत(विक्री करार / विक्री मान्यता )
- मंजूर योजना, ७/१२ उतारा, ८-अ उतारा , शहर सवेक्षण दनदेशांक २ (एक मदहन्याच्या आतील).
- रजी.गहाणखत ,इंडेक्स २,बोजा नोंदी उतारा.
जामीनदारासाठी आवश्यक कागदपत्रे
- कलर फोटो, राहत्या घराचा पुरावा (पासपोर्ट, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, वीज बिल, आधार कार्ड इ.)
- पगार दाखला किंवा उत्पन्नाचा दाखला.
- मालमत्ता कार्ड, ७/१२ उतारा